टेंभुर्णी-कुर्डूवाडी मार्गावर तांबवेपाटीजवळ टेम्पो-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली.

SHARE:

NT NEWS 24 प्रतिनिधी/टेंभुर्णी

दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५, सोमवार

टेंभुर्णी: टेंभुर्णी-कुर्डूवाडी या रहदारीच्या मार्गावर आज (सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी तांबवेपाटीजवळ एक मोठा अपघात झाला. एका भरधाव मालवाहू टेम्पोने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता अधिक असूनही, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

Bhayyasaheb Kambale
Author: Bhayyasaheb Kambale

NT NEWS 24

Leave a Comment