पुढील ४ ते ५ दिवसांचा अंदाज मान्सूनने सोलापूरचा भाग व्यापला असला तरी सध्या जिल्ह्यात मोठ्या पावसाने थोडी ओढ दिली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे: June 27, 2026 No Comments